युवराज काकडे यांचा भाजपात प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१६ - मंगळवार पेठ, फलटण येथील कार्यकर्ते युवराज काकडे यांनी राजे गटातून मा.खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी माजी नगरसेवक अनुप शहा, सचिन अहिवळे, रमेश पवार, प्रसाद पाटील, संजय गायकवाड, सनी मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments