तुकाराम भुजाबा मदने यांचे अल्पशा आजाराने निधन
आसू (गंधवार्ता वृतसेवा) दि.३ - सोमंथळी ता.फलटण येथील तुकाराम भुजाबा मदने (वय 73 ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचे पश्चात पत्नी,दोन मुले,तीन मुली,सूना नातवंडे असा परिवार आहे.
दैनिक सकाळचे सांगवी बातमीदार दिपक मदने व फलटण ग्रामिण पोलिस स्टेशनचे कॉस्टेबल संदीप मदने यांचे ते वडील होत.दादा नावाने ते सर्वपरिचित होते.
No comments