आ.सचिन पाटील यांनी महावीर जयंती निमित्त केले अभिवादन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१० - फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने फलटण येथील महावीर स्तंभ येथे भगवान महावीर यांना अभिवादन केले.
यावेळी माजी नगरसेवक अनुप शहा, सूर्यकांत दोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments