Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Festival Committee pays tribute to Mahatma Phule

       फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ एप्रिल - क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९८ व्या जयंती निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२५ फलटण यांच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्व बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या व सर्व जनसमुदाय यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२५ च्या वतीने थंडपेय ( लस्सी ) वाटप करण्यात आली. यावेळी जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आयु-गणेश अहिवळे.आयु-अजय काकडे.आयु-गोविंद काकडे.आयु-सुरज काकडे.आयु-सिद्धार्थ अहिवळे. आयु-भूषण बनसोडे आयु-चंद्रकांत मोहिते. आयु-मंगेश सावंत आयु-कपिल काकडे व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती महोस्तव समिती २०२५ सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments