Breaking News

आमदार सचिन पाटील व ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते घोड्याच्या यात्रेचा शुभारंभ

MLA Sachin Patil and Adv. Mrs. Jijamala Naik Nimbalkar inaugurated the horse procession

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१८ - महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या फलटण येथे आज आमदार सचिन पाटील व ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते घोड्याच्या यात्रेचा पालखी पूजन व स्थान पूजन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी आबासाहेब देवस्थान मंदिर समितीचे ट्रस्टी व मान्यवरांचे हस्ते आमदार सचिन पाटील व ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.

No comments