Breaking News

आमदार सचिन पाटील यांच्याकडून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

MLA Sachin Patil pays tribute to Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१४-  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार सचिन सुधाकर पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन  अहिवळे, डॉ.प्रवीण आगवणे आगवणे, अमोल सस्ते, राहुल निंबाळकर, संदीप चोरमले आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments