Breaking News

श्रीमंत रामराजे यांनी महावीर जयंती निमित्त केले अभिवादन

Shrimant Ramraje greets on the occasion of Mahavir Jayanti

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१० - भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील भगवान महावीर स्तंभ येथे अभिवादन केले. यावेळी महावीर जयंतीच्या निमित्ताने सर्व जैन बांधवांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या.

    यावेळी सुरेश गांधी, पूनम दोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होती.

No comments