Breaking News

श्रीमंत रामराजे यांनी घेतले सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन

Shrimant Ramraje visited the Somnath Jyotirlinga

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.४ - भडकमकरनगर फलटण येथे आज शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ११ ते ४ वाजण्याच्या दरम्यान  सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

No comments